शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन सादर.

नैना प्रकल्पग्रस्त उत्कर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देशाचे नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती सुनील तटकरे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.